मुंबई विभाग क्र. 6 मधील शिवसेना महिला पदाधिकारी जाहीर

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने मुंबई विभाग प्र. 6 मधील शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.

पदाधिकारी पुढीलप्रमाणे- विधानसभाप्रमुख रचना पाटील (कुर्ला विधानसभा), विधानसभा संघटक दिशा लाड (शाखा प्र. 149, 151, 169), विद्या गायकवाड (शाखा प्र. 165, 167, 168), कल्पना म्हात्रे (शाखा प्र. 170, 171), उपविभाग संघटक ममता परब (शाखा प्र. 149, 151, 169), सुनीता शिंदे (शाखा प्र. 165, 167, 168), उजाला खामकर (शाखा प्र. 170, 171), विधानसभा समन्वयक दर्शना नाईक (शाखा प्र. 149, 151, 169), वृषाली म्हात्रे (शाखा प्र. 170, 171), विधानसभा उपप्रमुख शुभांगी लाडे (शाखा प्र. 149, 151, 169, 170), राजेश्री पारकर (शाखा प्र. 165, 167, 168, 171), उपविभाग समन्वयक छाया सालदूर (शाखा प्र. 149, 151, 169), रेश्मा पठाण (शाखा प्र. 165, 167, 168), स्नेहा ठाकूर (शाखा प्र. 170, 171), शाखा संघटक प्रिया देवकर (शाखा प्र. 149), मेधा रणे (शाखा प्र. 151), प्रज्ञा श्रीवास्तव (शाखा प्र. 165), शबाना खान (शाखा प्र. 167), प्राजक्ता शिंदे मिर्झा (शाखा प्र. 168), मिताली साटम (शाखा प्र. 169), माधुरी पाटील (शाखा प्र. 170), संजीवनी पवार (शाखा प्र.171).

नवेज मीरासाहेब मुल्ला यांची राज्य संघटकपदी नियुक्ती

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने राज्य संघटकपदी नवेज मीरासाहेब मुल्ला (कार्यक्षेत्रमालेगाव महानगरपालिका क्षेत्र, मिरज, मुंब्राकळवा विधानसभा) यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.

शाखाप्रमुख जाहीर

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने विभाग क्र.2 मधील शाखा क्र. 36 (कांदिवली पूर्व विधानसभा-30 याद्या) करिता शाखाप्रमुखपदी बाळू खंडू बानगुडे यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.