बॉलीवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर सध्या तिच्या स्त्री 2 सिनेमाच्या यशामुळे चर्चेत आहे. अशातच श्रद्धाने पारंपारिक पोशाखात फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत सर्वांचे लक्ष वेधले आहे. यामध्ये श्रद्धाच्या पारंपारिक पोशाखाला चाहत्यांनी पसंती दिली आहे, तिने मोती रंगा लेहेंगा चोली घातले असून त्यात ती प्रचंड सुंदर दिसत आहे. त्यासोबत तिने एक फोटोओळ लिहीली आहे की, Attitude toh aise dikha rahi hai jaise Shraddha Kapoor hai 😜😆😂 तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी भरभरुन प्रतिक्रिया दिल्या आहेत.