सिद्धिविनायक मंदिराचे रक्तदान शिबीर

1043

कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेल्या सद्य परिस्थितीत रक्ताचा अत्यंत तुटवडा जाणवत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेस रक्तदान करण्यासाठी आवाहन केले आहे. या आवाहनानंतर श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यास आणि जे. जे. हाॅस्पिटल यांच्या सहाय्याने सोमवार दिनांक 25 मे 2020 रोजी सकाळी 10 ते दुपारी 1.30 वाजेपर्यंत HDFC Bank, दत्तपाडा बोरिवली पूर्व याठिकाणी रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यास अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या