चांदीही तारण ठेवता येणार… आरबीआयचा नवा नियम, बँक सोन्याचा दर कसा निश्चित करते?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गोल्ड लोन देण्याआधी बँक सोन्याची शुद्धता (पॅरेट्स) आणि सध्याच्या बाजारभावाच्या आधारे सोन्याचं मूल्य निश्चित करतात. आरबीआयनुसार, मागील 30 दिवसांतील सरासरी दर अथवा आधीच्या दिवसात बाजार बंद होतानाचा दर यापैकी जे कमी असेल त्या दराला आधारभूत मूल्य मानले जाते. दागिन्यांमध्ये मौल्यवान खडे असतील तर त्याची अतिरिक्त किंमत गृहीत धरली जात नाही.