
गोव्याच्या किनाऱ्यावर’ या गाण्यामुळे लोकप्रिय झालेली गायिका शुभांगी केदारचा बॉयफ्रेंड प्रणित वानवे सोबत नुकताच विवाह सोहळा पार पडला. तिने सोशल मीडियावर तिचे आणि तिच्या नवऱ्याचे लग्नाचे फोटोही शेअर केले आहेत. पारंपरिक थाटात सुंदर लोकेशनवर या दोघांनी लग्न केल आहे.





























































