कार खरेदी-विक्री झाली सोपी

स्पिनी कंपनीने कार खरेदी आणि विक्री प्रक्रिया सहजसोपी बनवली असून प्री-ओन्ड कार बाजारपेठेत अधिक जास्त पारदर्शकता आणली आहे. ग्राहककेंद्री सेवा पुरवण्याचा उद्देशाने कार्यरत असणारी ही कंपनी कार खरेदीदार व विक्रेत्यांना गुणवत्ता-नियंत्रण व तत्पर सेवा पुरवते आणि प्रत्येक टप्प्यावर बचत आणि लाभ मिळवून देते. मुंबईतील पहिले आणि देशातील तेरावे स्पिनी कार हब ठाणे पश्चिम येथील कोरम मॉल येथे आहे. देशभरात 2000 पेक्षा जास्त मोटारी असलेली स्पिनी ही कंपनी पश्चिम क्षेत्रात आपल्या सेवा पुरवण्यासाठी सज्ज आहे.

आपली प्रतिक्रिया द्या