सनी लिओनीचे बाथटबमध्ये फोटोशूट, पाहा फोटो

माजी पॉर्नस्टार सनी लिओनी हिने बाथटबमध्ये बसून फोटोशूट केले आहे. सनीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर हे फोटो शेअर केले आहेत. या फोटोत तिने हिरव्या रंगाचा डिप नेक वाला जंपसूट घातला आहे. या फोटोला तिने ‘गोव्यासाठी हा लूक जबरदस्त आहे’, अशी कॅप्शन दिली आहे.


View this post on Instagram

A post shared by Sunny Leone (@sunnyleone)

पॉर्नस्टार ते अभिनेत्री असा प्रवास करणारी सनी लिओनी सध्या बराच काळ मोठ्या पडद्यापासून दूर होती. हल्ली नुकताच तिचा बुलेट्स हा चित्रपट मॅक्स प्लेयरवर रिलीज झाला आङे. सनीच्या सोबतीने अभिनेत्री करिश्मा तन्नाही मोठ्या पडद्यावर पुन्हा एकदा झळकली आहे. या दोघीजणी शस्त्रांचा अवैध पुरवठा करणाऱ्या रॅकेटला उद्ध्वस्त करताना दिसत आहेत. यात पोलीस आणि राजकारण्यांचाही कसा समावेश असतो, तेही या चित्रपटात दाखवलं जाणार आहे.

‘बुलेट्स’ हा अॅक्शन चित्रपट असला तरी चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दोघीही बोल्ड अवतारात झळकताना दिसत आहेत. या चित्रपटाचं चित्रीकरण मलेशियातील काही सुंदर लोकेशन्सवर करण्यात आलं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या