दहशतवाद्यांना आर्थिक रसद पुरवण्याच्या आरोपाखाली अटकेत असलेला फुटीरतावादी नेता शाबिर अहमद शाह याचा जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालायने फेटाळला. गंभीर आजारांमुळे शाह याला जामीन देण्यात यावा. अशी मागणी करण्यात आली होती.