स्वीडन भिडणार इंग्लंडला

12

सामना ऑनलाईन, रेपिनो

तब्बल ५२ वर्षांचा विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या इंग्लंडसमोर फिफा विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व लढतीत स्कीडनसारखे तुलनेने कमकुकत संघाचे आव्हान उभे आहे. असे असले तरी मोठे उलटफेर करण्याची ख्याती असलेल्या या संघापासून इंग्लंडने सावध राहायला हवे. अन्यथा त्यांचा विजेतेपदाचा दुष्काळ अधिक लांबण्याची शक्यता आहे. याला कारणही तसेच सबळ आहे. कारण स्कीडनने इंग्लंडकिरुद्धच्या गेल्या आठ लढतींत केवळ दोनच पराभव पत्करलेले आहेत.

आजच्या लढती
इंग्लंड विरुद्ध स्वीडन
वेळ : सायं. ७.३० . ठिकाण : सामरा एरेना
रशिया विरुद्ध क्रोएशिया
वेळ : रात्री ११.३० वा. ठिकाण : सोची

आपली प्रतिक्रिया द्या