तान्हाजी – द अनसंग वॉरीयर लवकरच मराठीत

504

शूरवी मराठा योद्धा तानाजी मालुसरे यांच्या दिमाखदार जीवनाची छाप इतिहासावर आजही कायम असून लवकरच ‘तान्हाजी – द अनसंग वॉरीयर’ हा चित्रपट मराठीत प्रदर्शित होणार आहे. येत्या 10 जानेवारीला हा चित्रपट महाराष्ट्रभर प्रदर्शित होईल. तानाजीची भूमिका साकारणाऱया अजय देवगण म्हणाला की, ‘एका शूर मराठा योद्धय़ाची कथा हिंदी भाषेसह त्यांच्या मातृभाषेत प्रेक्षकांसोबत शेअर करता येणार आहे, हे मी माझे भाग्यच समजतो.’ या चित्रपटाची दिग्दर्शनाची धुरा ओम् राऊतने सांभाळली असून 10 जानेवारी रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या