Video – थोडक्यात बचावली महिला,पहा थरारक सीसीटीव्ही

मुंबईत तौकते वादळात एक झाड कोसळले. तेव्हा एक महिला या दुर्घटनेत थोडक्यात बचावली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. तौकते वादळचा फक्त मुंबईच नाही तर संपूर्ण राज्याला फटका बसला आहे. या वादळामुळे 11 जणांचा मृत्यू झाला आहे तर 9 जण जखमी झाले आहेत. काल मुंबईत 114 किमी ताशी वेगाने वारे वाहत होते तर समुद्राला उधाण आले होते.

आपली प्रतिक्रिया द्या