संभाजीनगरात तणाव! मुस्लिमांच्या टोळक्याची आझाद चौकात दगडफेक 

89

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

संभाजीनगरात रविवारी रात्री उशिरा मुस्लिमांच्या टोळक्याने आझाद चौकात दगडफेक केली आहे. तसेच पोलीस आयुक्तांवरही दगड भिरकावल्याचे वृत्त आहे.

दोन मुस्लिम तरूणांना मारहाण करून ‘जय श्रीराम’चे नारे देण्यास भाग पाडल्याचा आरोप करत एमआयएमने  धुमाकूळ घातला. सिडको पोलीस ठाण्यात एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी ‘अल्लाह हू अकबर’चे नारे दिले.

आपली प्रतिक्रिया द्या