दहशतवादाची पाळेमुळे पाकिस्तानात

176


अमेरिकेत झालेल्या 9/11च्या दहशतवादी हल्ल्याचा संदर्भ देऊन पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘दहशतवाद हा एका देशापुरता मर्यादित राहिला नाही तर ती एक जागतिक समस्या बनली आहे. 11 सप्टेंबरला अमेरिकेत झालेल्या दहशतवादी हल्ल्याने अवघे जग हादरले. आपल्या शेजारील देशात दहशतवादाची पाळेमुळे असून तेथे तो फोफावत आहे. दहशतवादाला आश्रय देणाऱ्या, प्रशिक्षण देणाऱ्यांविरोधात जगाने कठोर भूमिका घेतली पाहिजे. भूतकाळात हिंदुस्थानने दहशतवादाविरुद्ध ठोस भूमिका घेतली आणि भविष्यातही कायम ठोस भूमिका घेतली जाईल,’ असे मोदी म्हणाले.

 

आपली प्रतिक्रिया द्या