ताज्या बातम्याफोटो Photo – मुंबईतील दादर पश्चिम सुविधा परिसरात दहीहंडीचा थरार सामना ऑनलाईन | 27 Aug 2024, 7:23 pm दादर पश्चिम सुविधा येथे दहीहंडीचा थरार अनुभवायला मिळाला. अंधेरीच्या अखिल गोविंदा पथकाने आठ मानवी थर रचून पहिल्याच प्रयत्नात ही हंडी फोडली. (फोटो – रुपेश जाधव)