कावड यात्रींच्या वाहनाला करंट; पाच भाविकांचा मृत्य

भागलपूर येथे रविवारी रात्री उशिरा कावड यात्रेकरूंच्या वाहनात दुसऱ्या वाहनाला ओव्हरटेक करताना अचानक करंट पसरला. त्यामुळे जीव वाचवण्यासाठी भाविकांनी 30 फूट खाली पाण्यात उडय़ा घेतल्या. या गोंधळात वाहनही नदीत कोसळले. या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला, तर 4 जण गंभीर जखमी झाले.