Photo – शिवाजी पार्कात तिरंगा आंदोलन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिल्लीच्या जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पाठिंबा म्हणून दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्क म्हणजेच शिवतीर्थावर आज भव्य तिरंगा आंदोलन करण्यात आले. 
सर्व फोटो – रुपेश जाधव