मोबाईलवर दोन किलो टोमॅटो फ्री

सध्या टोमॅटोचे दर 150 रुपयांच्या आसपास पोहोचले आहेत. या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेशच्या अशोक नगरमधील मोबाईल दुकानदाराने अनोखी शक्कल लढवली आहे. स्मार्टफोन खरेदी केल्यावर 2 किलो टोमॅटो मोफत देण्याची घोषणाच त्याने केली.