Photo – उद्धव ठाकरे यांचं गणरायाला साकडं…

मुंबईत वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात मुंबई उपनगर श्री गणेशोत्सव समन्वय समिती आयोजित मुंबईतील सर्व गणेशोत्सव मंडळ पदाधिकारी आणि मूर्तिकार बांधवांशी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरूवारी संवाद साधला.गणपती बाप्पा, महाराष्ट्रावर जे बेकायदेशीर राज्य करत आहेत त्या वृत्तीचं विसर्जन करण्याची ताकद आम्हाला दे! असं गणरायाला साकडं घालत, त्यांनी सर्व मंडळांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या…