LIVE: केबल चालकांना न्याय दिल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, उद्धव ठाकरेंची ग्वाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
uddhav-thackeray

सामना ऑनलाईन । मुंबई

  • प्रत्येक गोष्ट लढूनच मिळवायची आमची तयारी आहे- उद्धव ठाकरे
  • केबल चालकांना न्याय दिल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही
  • फुकट इंटरनेटमुळे पोट भरत नाही- उद्धव ठाकरे
  • शिवसेनेचा केबल संघटनांना पाठिंबा
  • मोफत सेवा म्हणजे माऊस ट्रॅप- उद्धव ठाकरे
  • मोदींनी जिओकडून शिकावे, पेट्रोल, रेशन सर्व मोफत द्यावे- उद्धव ठाकरे
  • जिओची मक्तेदारी नको, केबलचालक संघटनांची मागणी
  • केबलचालकांची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक
  • वांद्रे पश्चिम येथील रंगशारदा सभागृहात प्रमुख केबलचालकांची बैठक
  • शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे  रंगशारदा सभागृहात आगमन.