यूपीआय म्हणजेच युनिफाईड पेमेंट्स इंटरफेसने ऑगस्टमध्ये 20 अब्जाहून अधिक व्यवहारांचा टप्पा ओलांडला. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने जारी केलेल्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. एकूण 24.85 लाख कोटींचे व्यवहार झाले.