वाजपेयींनी ही कविता रचून केला होता आणीबाणीचा निषेध

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

1971 साली बांग्लादेश युद्ध जिंकून इंदिरा गांधीची लोकप्रियता गगनाला भिडली होती. इंदिरा गांधीचे हे कर्तुत्व पाहून वाजपेयींनी त्यांना दुर्गा म्हणून संबोधले होते. पण जेव्हा इंदिरा गांधीनी 1975 साली आणीबाणी लादली आणि नागरिकांच्या मूलभूत हक्कांवर गदा आणली तेव्हा वाजपेयी शांत बसले नाही.

आपल्या काव्य शैलीत त्यांनी इंदिरा गांधी यांच्यावर जोरदार टीका केली होती. आणीबाणी लावून इंदिरा गांधींनी विरोधकांना जेरबंद केले होते आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही बंदी घातली होती. अनुशासनच्या नावाने अनुशासनाचा खून केला अशी प्रतिक्रिया वाजपेयींना आपल्या कवितेतून दिली होती. तसेच ‘इंडिया इज इंदिरा’ म्हणणार्‍या बरुआंनाही त्यांनी सोडले नव्हते. तुरुंगात आपले साथीदार मधू दंडवते आणि अडवाणींचा उल्लेखही या कवितेत वाजपेयींनी केला आहे.

अनुशासन के नाम पर, अनुशासन का खून

भंग कर दिया संघ को, कैसा चढ़ा जुनून

कैसा चढ़ा जुनून, मातृपूजा प्रतिबंधित

कुलटा करती केशव-कुल की कीर्ति कलंकित

यह कैदी कविराय तोड़ कानूनी कारा

गूंज गा भारतमाता- की जय का नारा।

डाक्‍टरान दे रहे दवाई, पुलिस दे रही पहरा

बिना ब्‍लेड के हुआ खुरदुरा, चिकना-चुपड़ा चेहरा

चिकना-चुपड़ा चेहरा, साबुन तेल नदारद

मिले नहीं अखबार, पढ़ें जो नई इबारत

कह कैदी कविराय, कहां से लाएं कपड़े

अस्‍पताल की चादर, छुपा रही सब लफड़े।

‘इंदिरा इंडिया एक है: इति बरूआ महाराज,

अकल घास चरने गई चमचों के सरताज,

चमचां के सरताज किया अपमानित भारत,

एक मृत्यु के लिए कलंकित भूत भविष्यत्,

कह कैदी कविराय स्‍वर्ग से जो महान है,

कौन भला उस भारत माता के समान है?

दिल्ली के दरबार में कौरव का है जोर,

लोकतंत्र की द्रौपदी रोती नयन निचोर,

रोती नयन निचोर नहीं कोई रखवाला,

नए भीष्म द्रोणों ने मुख पर ताला डाला,

कह कैदी कविराय बजेगी रण की भेरी,

कोटि-कोटि जनता न रहेगी बनकर चेरी।

दंण्‍डवत मधु से भरे, व्‍यंगय विनोद प्रवीण;

मित्र श्‍याम बाबू सुभग, अलग बजवें बीन;

अलग बजवे बीन तीन में ना तेरह में;

लालकृष्ण जी पोथी, पढते हैं डेरा में;

कह कैदी कविराय, जमीन थी खूब चौकड़ी;

कोट-पीस का खेल जेल में घड़ी दो घड़ी।