ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांना ‘पद्मश्री’ जाहीर

931

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशातील मानाचे नागरी सन्मान असलेल्या पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात येत आहे. ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्यानंतर सुरेश वाडकर यांनी आपला आनंद व्यक्त केला आहे. आपल्या संगीत कारकिर्दीत लतादीदी आणि आशादीदींचा आशीर्वाद असल्याची कृतज्ञ भावना वाडकर यांनी व्यक्त केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या