व्हीएफएस ग्लोबलची व्हिसाविषयक कामांना मर्यादित स्वरूपात सुरुवात

व्हीएफएस ग्लोबल ही जगभरातील सरकार व मुत्ससद्दी मिशन्सिसाठी जगातील सर्वात मोठी व्हिसा आऊटसोर्सिंग व तंत्रज्ञान सेवा देणारी स्पेशालिस्टस कंपनी देशातील संबंधित एम्बॅससीस/ काउन्स्युलेट मान्यतेसह आणि आरोग्य व सुरक्षितताविषयक नियमांचे काटेकोर पालन करण्याससह मर्यादित शहरांमधील व्हिसा अॅप्लीरकेशन सेंटर्स पुन्हा सुरू करत आहे.

संबंधित एम्बॅसिस/ काउन्स्युलेट, तसेच स्थानिक अधिकाऱ्यांनी मान्यता दिल्यानंतर या संस्थेचे सेंटर्स विशिष्ट शहरांमध्ये निवडक देश व व्हिसा विभागांसाठी व्हिसा अर्ज स्वीकारतील. ग्राहकांना व्हिसा अॅप्लिकेशन सेंटर्सना भेट देण्यापूर्वी www.vfsglobal.com या संकेतस्थळाच्या माध्यमातून ऑनलाइन अपॉइण्टमेंट बुक करणे अनिवार्य असेल, अशी माहिती नुकत्याच झालेल्या एका पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या