Video – वणवा पेटण्यासाठी फक्त एक ठिणगी पुरेशी असते

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ सामजिक कार्यकर्ते डॉ.बाबा आढाव यांची भेट घेत त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली. त्या विनंतीला मान देत बाबा आढाव यांनी उपोषण मागे घेतले.