शकुंतला देवी चित्रपटाचा पोस्टर लॉन्च

हिंदुस्थानमधील मानवी कॉम्प्युटर म्हणून ओळख असलेल्या शकुंतला देवी यांच्या भुमिकेत विद्या बालन दिसणार आहे. विद्याने या चित्रपटाचा पोस्टर आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे.

शकुंतला देवी या कॅलक्युलेटरची मदत न घेता मोठ मोठी गणितं सोडवायच्या.  म्हणून शकुंतला देवी यांना मानवी कॉम्प्युटर ओळखले जात. या साठी त्यांचे नाव गिनीज वर्ल्ड बुकमध्येही नोंदवण्यात आले होते. अनु मेनन यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. शकुंतला देवींच्या कारकीर्दीशी मेनन या प्रभावित होत्या.

आपली प्रतिक्रिया द्या