Video – अजित पवारांनी राजीनामा द्यावा, वडेट्टीवार यांची मागणी

पुण्यातील कोरेगाव पार्क येथील जमिनीची खरेदी करण्यात आली. त्यावर स्टॅम्प ड्यूटी माफ करण्यात आली आणि पुण्याचे पालकमंत्री असलेल्या अजित पवार यांना यातील काहीच माहित नव्हते? या जमीन घोटाळ्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राजीनामा झाला पाहिजे अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.