Video – अन् विश्वास नांगरे पाटलांनी धरला बाला गाण्यावर ठेका

5530

शिस्तप्रिय आणि कायद्याच्या चौकटीत राहणारे नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांचा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. आपल्या भाचीच्या लग्नसोहळ्यात त्यांनी ‘हाऊसफुल्ल-4’ चित्रपटातील बाला या गाण्यावर ठेका धरला होता.

आपली प्रतिक्रिया द्या