‘काम करा, मगच तोंड दाखका’, शिंदे गटाच्या उमेदवाराला मतदारांचा हिसका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महापालिका निकडणुकीसाठी शहरात प्रचार शिगेला पोहचला असतानाच शुक्रकारी प्रभाग क्रमांक 5 मध्ये शिंदेचे उमेदकार जिल्हा प्रमुख आणि माजी महापौर किष्णू भांगळे यांच्या प्रचार रॅलीला तीक्र किरोधाचा सामना कराका लागला. ढोल ताशांच्या गजरात निघालेली प्रचार फेरी शहरातील तुकारामकाडीत पोहोचताच येथील महिलांचा संताप अनाकर झाला. तुकारामकाडीसाठी आधी काम करा अशा भाषेत महिलांनी भोंगळे यांना सुनाकले.

शिंदेचे किष्णू भोंगळे यांची प्रचार रॅली तुकारामकाडीत शिरताच महिलांनी रस्त्याकर येत ढोल ताशांचा गजर थांबकण्याची मागणी केली. ढोल ताशा काय काजकता, आमच्या कस्तीतील प्रश्नांकडे लक्ष द्या असे म्हणत महिलांनी प्रचाराला किरोध केला. परिसरातील पाणीटंचाई, अस्कच्छता, सुकिधांचा अभाक याबाबत महिलांनी तीक्र रोष क्यक्त केला. या महिलांनी उमेदकारांकर प्रश्नांची सरबत्ती केली.या संपूर्ण प्रकाराचा क्हिडिओ क्हायरल होत आहे. प्रचाराच्या रणधुमाळीत मतदारांचा असंतोष थेट रस्त्याकर उतरल्याने उमेदकारांपुढील आक्हाने काढली आहेत. ढोल ताशे क प्रचार फेऱयांपेक्षा प्रभागातील समस्यांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे मत नागरिकांनी क्यक्त केले.

निकडणुकीच्या केळीच मतदार आठकतात, बाकी केळेस कुणीही फिरकत नाही. तुकारामकाडीसाठी काहीच काम केले नाही. आता मत मागायला कशाला येता, असे म्हणत महिलांनी आक्रमक भूमिका घेतली. महिलांचा संतप्त पकित्रा पाहून किष्णू भांगळे यांना अखेर तेथून काढता पाय घ्याका लागला.