कॅरोलिन लेविट यांचा राजीनामा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सर्वात विश्वासू सहकाऱ्यांपैकी एक असलेल्या व्हाईट हाऊसच्या प्रेस सचिव कॅरोलिन लेविट यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. लेविट या महिन्याच्या अखेरीस व्हाईट हाऊस सोडतील. लेविट आता आपल्या कुटुंबाला आणि दोन लहान मुलांना अधिक वेळ देऊ इच्छितात.