इराणध्ये हिजाबला विरोध करणाऱ्या महिलेची हत्या

प्रातिनिधिक फोटो

 

इराणमध्ये महिलांकडून हिजाबला मोठय़ा प्रमाणात विरोध केला जात असून ठिकठिकाणी आंदोलन केली जात आहेत. या आंदोलकांवर पोलिसांकडून गोळींबार केला जात आहे. या आंदोलनात आघाडीवर असलेल्या एका महिला आंदोलक महिलेची हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान आतापर्यंत 50 आंदोलकांचा मृत्यू झाला आहे. तर हजारो महिलांना ताब्यात घेतले आहे.