शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी जोगेश्वरी पूर्व विधानसभेतील युवासेना पदाधिकाऱयांच्या नियुक्त्या केल्या आहेत, अशी माहिती युवासेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.
युवासेना – जोगेश्वरी पूर्व विधानसभा
विभाग युवा अधिकारी – आदित्य घाटगे
उपविभाग युवा अधिकारी – निखील हारयाण (शाखा ः 77, 78), यज्ञेश शेट्ये (शाखा ः 53, 52), परमेश्वर बनसोडे (शाखा ः 74, 79), धिरेन महाले (शाखा ः 73, 72)
विधानसभा समन्वयक – ओंकार पवार (शाखा ः 74, 79), स्वप्नील नार्वेकर (शाखा ः 73, 72)
विधानसभा चिटणीस – योगेश काळे (शाखा ः 74, 79), रणजीत नलावडे (शाखा ः 73, 72), सुयश साटम (शाखा ः 77, 78) उपविधानसभा चिटणीस – वसंत उत्तेकर (शाखा ः 77, 78), श्राराज महाडिक (शाखा ः 74, 79), तन्मय व्यास (शाखा ः 73, 72)
शाखा युवा अधिकारी – प्रफुल्ल आवाडे (शाखा क्र. 52), शाखा समन्वयक – मुकेश बागुल (शाखा क्र. 52)
शाखा युवा अधिकारी – रोहित शिरसाठ (शाखा क्र. 53), शाखा समन्वयक – स्वप्नील वाघधरे (शाखा क्र. 53), उपशाखा युवा अधिकारी – अमित पालांडे (शाखा क्र. 53), हर्ष बरक (शाखा क्र. 53), शुभम उबाळे (शाखा क्र. 53), अमोल जाधव (शाखा क्र. 53), शुभम येरंडोले (शाखा क्र. 72), शाखा समन्वयक – यश शिरोडकर (शाखा क्र. 72) संजोग साळुंखे (शाखा क्र. 73), शाखा समन्वयक – विनय नार्वेकर (शाखा क्र. 73), उपशाखा युवा अधिकारी – निरंजन गांधी (शाखा क्र. 73) अक्षग बर्गे (शाखा क्र. 73).
शाखा युवा अधिकारी – तन्मय मोरे (शाखा क्र. 74), शाखा समन्वयक – वैभव सावंत (शाखा क्र. 74), उपशाखा युवा अधिकारी – अरविंद पाटील (शाखा क्र. 74), स्नेहल गजरे (शाखा क्र. 74), प्रथम पात्रे (शाखा क्र. 74)
शाखा युवा अधिकारी – मंगेश सावंत (शाखा क्र. 77), शाखा समन्वयक – मंगेश सावंत (शाखा क्र. 77), शाखा समन्वयक – किशोर टोकले (शाखा क्र. 77), उपशाखा युवा अधिकारी – रितेश देसाई (शाखा क्र. 77), राहुल साळवी (शाखा क्र. 77), मंगेश सावंत (शाखा क्र. 77).
शाखा युवा अधिकारी – मोहम्मद सलमान अन्सारी (शाखा क्र. 78), उपशाखा युवा अधिकारी – फैजल अख्तर अली अन्सारी (शाखा क्र. 78), अन्सारी योनुस (शाखा क्र. 78), शेख आमीर (शाखा क्र. 78), जावेद खान (शाखा क्र. 78), शाहद शेख (शाखा क्र. 78), सलमान पठान (शाखा क्र. 78), इकबाल शेख (शाखा क्र. 78), शाखा युवा अधिकारी – अथर्व कदम (शाखा क्र. 79), उपशाखा युवा अधिकारी – रवि कसबे (शाखा क्र. 79)
युवासेनेचे पदाधिकारी जाहीर
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी युवासेना पदाधिकाऱयांच्या नियुक्त्या केल्या आहेत, अशी माहिती युवासेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.
सहसचिव, युवासेना – नितीन गोरे, मुंबई समन्वयक, युवासेना – विक्रांत परब, विभाग युवा अधिकारी – हृतिक मांजरेकर – अंधेरी (प.) विधानसभा, विभाग युवा अधिकारी – वैभव जाधव (अणुशक्तीनगर विधानसभा)