
कांदा आणि लसणाचा रस काढून त्यात पाणी मिसळा आणि पाल दिसल्यावर फवारा. काळी मिरी पाण्यात मिसळून स्प्रे तयार करा आणि भिंतींवर फवारा. काळी मिरी पाण्यात मिसळून स्प्रे तयार करा आणि भिंतींवर फवारा. घराच्या कोपऱयांमध्ये, जिथे पाल येते तिथे मिरची पावडर टाका.
घरातील ज्या भिंतीवर पाली येतात त्या ठिकाणी कापलेला कांदा ठेवा. घर नेहमी स्वच्छ ठेवा, कारण पालींना कीटक आकर्षित करतात, जे स्वच्छतेमुळे कमी होतात. खिडक्यांना जाळय़ा लावा, जेणेकरून किडे घरात येणार नाहीत. पाल चावणे हे विषारी नसते, पण तिला पकडण्याचा प्रयत्न करू नका.

























































