
सामना ऑनलाईन, ठाणे
बदलापूरजवळ मालगाडी बंद पडल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. बदलापूरहून मुंबईकडे येणारी वाहतूक ही मालगाडी बंद पडल्याने पूर्णपणे ठप्प झाली आहे. बदलापूर आणि अंबरनाथच्यामध्येच ही मालगाडी बंद पडली आहे.
सविस्तर वृत्त थोड्याचवेळात



























































