शेअर बाजार उसळला, ३७ हजारांचा विक्रमी टप्पा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

शेअर बाजारात आज पुन्हा एकदा नवा विक्रम दिसला. शेअर बाजाराने ३५२ अंकांच्या उसळीसह ३७ हजारांचा टप्पा गाठला, तर शेअर बाजाराच्या निफ्टीतही वाढ होऊन त्याने ११ हजार २०० अंकांचा टप्पा पार केला. भोंडवली बाजारातील खरेदी आणि विक्रीच्या मोठय़ा प्रमाणावर झालेल्या व्यवहारांमुळे शेअर बाजारात तेजी दिसली.