मंत्रालयासमोर महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 सामना ऑनलाईन । मुंबई

मंत्रालयासमोर एका महिलेने अंगावर रॉकेल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. राधाबाई साळुंखे असे या महिलेचे नाव असून त्या बीड जिल्ह्यातील रहिवासी असल्याची माहिती मिळतेय. सदर महिलेला मंत्रालयाच्या सूरक्षा कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतलं आहे.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात…