
सामना ऑनलाईन । लंडन
हिंदुस्थान आणि इंग्लंड संघातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना बुधवारपासून सुरू झाला आहे. टीम इंडियाने टॉस जिंकून इंग्लंडला प्रथम फलंदाजीला आमंत्रीत केले आहे. टीम इंडियाने लोकेश, राहुल, शिखर धवन आणि मुरली विजय या तीन स्पेशलिस्ट सलामीवीरांना संधी दिली असून पुजाराला बाहेर बसवले आहे. अश्विनच्या रुपाने एकमात्र फिरकी गोलंदाज टीम इंडियाच्या ताफ्यात आहे.
लाईव्ह स्कोर –
- हिंदुस्थानकडून पहिल्या दिवशी अश्विनचे चार बळी, शमीला २, इशांत शर्मा आणि उमेश यादवला प्रत्येकी १ बळी
- पहिल्या दिवसाचा खेळ संपला, दिवसअखेर इंग्लंडच्या ९ बाद २८५ धावा
That’s Stumps on Day 1 of the 1st Test.
England 285/9. A four wicket haul for @ashwinravi99#ENGvIND pic.twitter.com/Ty2FhiFHRr
— BCCI (@BCCI) August 1, 2018
- इंग्लंडच्या ९ बाद २८३ धावा, तिनशेच्या आत गुंडाळण्याची हिंदुस्थानचा संधी
- स्टुअर्ट ब्रॉड शुन्यावर बाद
- इंग्लंडला नववा धक्का, अश्विनचा बळींचा चौकार
1st Test. 84.2: WICKET! S Broad (1) is out, lbw Ravichandran Ashwin, 283/9 https://t.co/HeruIJq0DO #EngvInd
— BCCI (@BCCI) August 1, 2018
- इशांत शर्माने रशिदला १३ धावांवर केले बाद
- इंग्लंडला आठवा धक्का, रशिद बाद
1st Test. 83.1: WICKET! A Rashid (13) is out, lbw Ishant Sharma, 278/8 https://t.co/HeruIJq0DO #EngvInd
— BCCI (@BCCI) August 1, 2018
- अश्विनने स्टोक्सला केले बाद, सामन्यातील तिसरा बळी
- इंग्लंडला सातवा धक्का, स्टोक्स २१ धावांवर बाद
1st Test. 74.1: WICKET! B Stokes (21) is out, c & b Ravichandran Ashwin, 243/7 https://t.co/HeruIJq0DO #EngvInd
— BCCI (@BCCI) August 1, 2018
- आर. अश्विनचा सामन्यात दुसरा बळी, इंग्लंड ६ बाद २२४
- इंग्लंडला सहावा धक्का, बटलर शुन्यावर बाद
1st Test. 66.4: WICKET! J Buttler (0) is out, lbw Ravichandran Ashwin, 224/6 https://t.co/HeruIJq0DO #EngvInd
— BCCI (@BCCI) August 1, 2018
- इंग्लंडला पाचवा धक्का, बेअरस्टो ७० धावांवर बाद, उमेश यादवने घेतला बळी
1st Test. 65.6: WICKET! J Bairstow (70) is out, b Umesh Yadav, 223/5 https://t.co/HeruIJq0DO #EngvInd
— BCCI (@BCCI) August 1, 2018
- विराट कोहलीच्या अचूक थ्रोमुळे शतकाकडे वाटचाल करणारा रुट ८० धावांवर बाद
- इंग्लंडला चौथा धक्का, धोकादायक रुट बाद. २१६ धावांवर चौथा धक्का
- बेअरस्टोचे अर्धशकक, रुटची शतकाकडे वाटचाल
1st Test. 62.3: WICKET! J Root (80) is out, run out (Virat Kohli), 216/4 https://t.co/HeruIJq0DO #EngvInd
— BCCI (@BCCI) August 1, 2018
- इंग्लंडच्या २०० धावा पूर्ण
- चहापानापर्यंत इंग्लंडच्या ३ बाद १६३ धावा
Tea on Day 1 of the 1st Test.
England 163/3 in 54 overs.
UPDATES – https://t.co/HeruIJq0DO #ENGvIND pic.twitter.com/B0RtTltojL
— BCCI (@BCCI) August 1, 2018
- इंग्लंडच्या दीडशे धावा पूर्ण
1st Test. 48.2: R Ashwin to J Bairstow (20), 4 runs, 153/3 https://t.co/HeruIJq0DO #EngvInd
— BCCI (@BCCI) August 1, 2018
- जो रुटचे अर्धशतक पूर्ण
- शमीच्या गोलंदाजीवर मलान ८ धावांवर बाद, रुट अर्धशतकाच्या जवळ
- इंग्लंडला तिसरा धक्का
1st Test. 39.3: WICKET! D Malan (8) is out, lbw Mohammed Shami, 112/3 https://t.co/HeruIJq0DO #EngvInd
— BCCI (@BCCI) August 1, 2018
- इंग्लंडच्या १०० धावा पूर्ण, मलान आणि रुट मैदानात
- मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर जेनिंग ४२ काढून बाद
- इंग्लंडला दुसरा धक्का, दुसरा सलामीवीर माघारी
1st Test. 35.1: WICKET! K Jennings (42) is out, b Mohammed Shami, 98/2 https://t.co/HeruIJq0DO #EngvInd
— BCCI (@BCCI) August 1, 2018
- लंचपर्यंत इंग्लंडच्या १ बाद ८३ धावा, जेनिंग आणि रुट मैदानात
#INDvsENG First Test: England are 83 for 1 at lunch on day 1 pic.twitter.com/4gXcbxDyld
— ANI (@ANI) August 1, 2018
- १५ व्या षटकात इंग्लंडच्या ५० धावा पूर्ण
Lovely to be back here at #Edgbaston for different role this time.. cheering for Team india #EngvInd test series 2018 @BCCI pic.twitter.com/1g5lOl0xMd
— Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) August 1, 2018
- अश्विनच्या गोलंदाजीवर कुक १३ धावांवर बाद
- इंग्लंडला पहिला धक्का
1st Test. 8.5: WICKET! A Cook (13) is out, b Ravichandran Ashwin, 26/1 https://t.co/HeruIJq0DO #EngvInd
— BCCI (@BCCI) August 1, 2018
- पाच षटकानंतर इंग्लंडच्या बिनबाद २० धावा
- अलेस्टर कुक आणि के जेनिंग इंग्लंडचे सलामीवीर मैदानात
- टॉस जिंकून इंग्लंडचा प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय
England wins the toss and elects to bat first against #TeamIndia.#ENGvIND pic.twitter.com/GsI4pouM3c
— BCCI (@BCCI) August 1, 2018


























































