[gallery size="full" td_select_gallery_slide="slide" ids="166845,166848,166847,166849,166851"]
फोटो फोटो गॅलरी- विनोदाचा ‘दादा’ सामना ऑनलाईन | 8 Aug 2018, 9:15 pm बातमी शेअर करा : सामना फॉलो करा 1 / 5 ८ ऑगस्ट १९३२ रोजी प्रसिद्ध मराठी अभिनेते,निर्माते, गीतकार, दिग्दर्शक दादा कोंडके यांचा जन्म. विनोदी ढंगातील संवादफेकीमुळे त्यांच्या भूमिका लोकप्रिय झाल्या बाळासाहेबांनी दादा कोंडकेंना मंत्रीपदाची ऑफर दिली होती मात्र दादांनी ती नम्रपणे नाकारली दादांचा पांडू हवालदार मुळे जेम्स बॉण्डचा चित्रपट महाराष्ट्रात फ्लॉप गेला 'एकटा जीव सदाशिव' प्रदर्शित झाल्यामुळे राज कपूर यांनी आपल्या ऋशी कपुरचा 'बॉबी' पाच महिने उशिरा प्रदर्शित केला