व्हिडीओ- बघता बघता पूल पाण्याखाली गेला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । चेन्नई

तामीळनाडूतील त्रिची येथे असलेला एक पूल वाहून गेल्याची घटना घडली आहे. कोल्लिडम पूल असं या पुलाचं नाव असून तो कावेरी नदीपात्रावर होता. शनिवारी मध्यरात्री १ वाजता ही घटना घडली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही. या घटनेचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.