कुलगाममध्ये सुरक्षा दलाची मोठी कारवाई, सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला करणाऱ्या लश्करच्या कमांडरचा खात्मा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जम्मू कश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात केंद्रीय राखील सुरक्षा दलाच्या पथकावर हल्ला करणाऱ्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. जम्मू कश्मीर पोलीस व सीआरपीएफने संयुक्तरित्या ही कारवाई केली.

लतीफ भट असे त्यातील एका दहशतवाद्याचे नाव असून तो लश्कर ए तोयबाचा कमांडर होता.

बातमी अपडेट होत आहे…