नाव ‘राम’ पण वर्तणूक ‘रावणा’ची, भाजप आमदाराच्या विधानावर नेटकऱ्यांची सडकून टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

‘एखाद्या मुलीला प्रपोझ केलं असेल आणि ती नाही म्हणत असेल तर माझ्याकडं या. तुमच्यासाठी त्या मुलीला पळवूनही आणेन’, असं बेताल वक्तव्य करणारे भाजप प्रवक्ते, आमदार राम कदम यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. ‘नाव फक्त रामं, वर्तणूक रावणाचीच’, अशा टीका होऊ लागल्या आहेत. ‘नरेंद्र मोदीजी बेटी बचाओ’, असं म्हणत नेटकऱ्यांनी थेट नरेंद्र मोदींनाच हा व्हिडीओ टॅग केला आहे.

चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया –