
सामना ऑनलाईन,नांदेड
मुखेड तालुक्यातील वसूरतांडा येथील भाविकांना आंध्र प्रदेशात अपघात झाल्याचं वृत्त हाती येत आहे. या अपघातामध्ये राठोड कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू झाला आहे. तिरूपती दर्शनासाठी जात असताना हा अपघात झाल्याचं कळतंय. या भाविकांना घेऊन जात असलेल्या क्रूझर गाडीला करनूल जिल्ह्यात अपघात झाला आहे.
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात

























































