
सामना प्रतिनिधी । रायगड
दिवा सावंतवाडी पॅसेंजर माणगाव स्थानकात 2 तासांपासून रखडली आहे. इंजिन बंद पडल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. इंजिन बंद पडणे किंवा तांत्रिक बिघाड होण्याचे प्रकार कमी होत नसल्याने कोकणात येणाऱ्या-जाणाऱ्यांना प्रवाशांना त्याचा त्रास सहन करावा लागतो.



























































