ब्रम्हपुरी नगरपरिषदेत भाजपचा दारूण पराभव, काँग्रेस आघाडी जोरात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । चंद्रपूर

ब्रह्मपुरी नगरपरिषदेसाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीत भाजपचा दारूण परभाव झाला आहे. इतकेच नव्हे तर नगराध्यक्षपदावर देखील काँग्रेस रिपब्लिकन आघाडीच्या सौ. रिताताई दीपक उराडे यांचा विजय झाला आहे. त्यांनी ८०२० मतं मिळवली असून ३६०० मतांनी विजय मिळवला.

प्रभाग क्र. १

विलास विखार (पंजा) – १५६५ मते विजयी

सपना क्षेत्रे (अंगठी) – ११७३ मते विजयी

प्रभाग क्र. २

लताताई ठाकूर (पंजा) – १०२६ (विजयी)

सागर आमले (कमळ) – ६९८ (विजयी)

प्रभाग क्र. ३

सारिताताई पारधी (पंजा) – ९९७(विजयी)

बाला शुक्ला (पंजा) – ९३४ (विजयी)

प्रभाग क्र. ४

वनिताताई अलगदेवे (पंजा) – १०६१(विजयी)

प्रीतिष बुरले (पंजा) – ७४२ (विजयी)

प्रभाग क्र. ५

अशोक रामटेके (छताचा पंखा) पंजा – ९११ (विजयी)

नीलिमा सावरकर (पंजा) – ६६२(विजयी)

प्रभाग क्र. ६

सतीश हुमने (अंगठी) – ७९८ (विजयी)

अर्चना खंडाते (अंगठी) – ६९३ (विजयी)

प्रभाग क्र. ७

रुपाली रावेकर (अंगठी) – ९९ (विजयी)

नितीन उराडे (पंजा) – ८७६ (विजयी)

प्रभाग क्र. ८

पुष्पा गराडे (कमळ) – ७२४ (विजयी)

मनोज वठे (कमळ) – ६६८ (विजयी)

प्रभाग क्र. ९

सुनीताताई तिडके (पंजा) – ११८९ (विजयी)

गौरव भैया (अंगठी) – (विजयी)

प्रभाग क्र. १०

महेश भर्रे (पंजा) – ८४६ (विजयी)

अंजली उरकुडे (अंगठी) – ७०४ (विजयी)