अहमदाबादमधील इस्रोच्या केंद्रामध्ये भीषण आग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । अहमदाबाद

अहमदाबादमधील इस्रोच्या केंद्रामध्ये भीषण आग आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या पाच गाड्या दाखल झाल्या असून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. आगीमुळे अद्याप कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. मात्र आग कशामुळे लागली याबाबत अद्यात माहिती मिळू शकलेली नाही.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात…