[gallery size="full" td_select_gallery_slide="slide" ids="206350,206349,206348,206347,206346"]
महाराष्ट्रपुणेफोटो PHOTO- SSC बोर्डावर युवासेनेचा धडक मोर्चा सामना ऑनलाईन | 31 Jan 2019, 2:13 pm बातमी शेअर करा : सामना फॉलो करा 1 / 5 एसएससी बोर्डाने दहावीच्या विद्यार्थ्यांची 20 गुणांची तोंडी परीक्षा रद्द केली. या निर्णयाविरोधात युवासेनेने धडक मोर्चा काढला या निर्णयामुळे 17 लाख विद्यार्थ्यांवर शालेय शिक्षण विभागाने अन्याय झाला आहे विद्यार्थी आणि पालकांच्या पाठीशी युवासेना ठामपणे उभी राहिली आहे युवासेनेने याप्रश्नी शिक्षणमंत्र्यांना निवेदन दिले होते, निर्णय रद्द करण्यासाठी ऑनलाइन सहय़ांची मोहीमसुद्धा राबवली होती मात्र तरीही निर्णय बदलला नाही शिक्षण मंडळाला युवासेनेने निवेदन दिले- सर्व फोटो चंद्रकांत पालकर, पुणे