गदिमा आणि पु.लंवर आधारीत औदुंबरची दिनदर्शिका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मुंबई

बहुआयामी व्यक्तीमत्व असलेले ग.दि. माडगूळकर आणि महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तीमत्व असलेल्या पु.ल.देशपांडे यांच्यावर आधारीत अनोख्या दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा पार पडला. औदुंबर प्रकाशनच्या या दिनदर्शिका प्रकाश सोहळा चेंबूरच्या फाईन आर्ट सोसायटीमध्ये पार पडला. या सोहळ्याला औदुंबर दिनदर्शिकेचे संपादक शशिकांत जाधव, लेखिका अनुराधा डबली, शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे,प.पू. प्रकाशराव प्रभूणे,संगीतकार श्रीधर फडके आमि सुर्यकांत राखे गुरुजी आदी मंडळी उपस्थित होती.