राजेंद्र गावित यांचा शिवसेनेत प्रवेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

भाजपचे खासदार राजेंद्र गावित यांनी मंगळवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला. यावेळी भाजपचे माजी खासदार दिवंगत चिंतामण वनगा यांचे सुपुत्र श्रीनिवास वनगा उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांनी गावित यांच्या हातावर शिवबंधन बांधत त्यांना पक्षात प्रवेश केला.