सामना ऑनलाईन । मुंबई
ऐन संध्याकाळी तुर्भे स्थानकाजवळ सिग्नल यंत्रणा बिघडली आहे. यामुळे संपूर्ण ट्रान्स हार्बर कोलमडली असून यामुळे ऑफिसहून सुटणार्या कर्मचार्यांची चांगलीच कोंडी झाली आहे.
सविस्तर वृत्त लवकरच