
सामना प्रतिनिधी । सॅन फ्रान्सिस्को
ई-कॉमर्स आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी ‘ऍमेझॉन’ ही आता हायस्पीड इंटरनेटसाठी तीन हजार उपग्रह सोडण्याच्या तयारीला लागली आहे.
प्रसिद्ध उद्योगपती जेफ बेजॉस यांनी ‘स्पेस केंचर’ उपक्रमांतर्गत ‘प्रोजेक्ट कुईपर’ ही योजना तयार केली आहे. या माध्यमातून अंतराळात 3 हजार 236 उपग्रहांचे जाळं उभारले जाणार आहे. त्याद्वारे अजूनही इंटरनेट न पोहोचलेल्या भागात केगकान इंटरनेट सेका पुरकण्यात येणार आहे. या कामासाठी नोकरीच्या जाहिराती अलीकडेच ऍमेझॉनने प्रसिद्ध केल्या आहेत.
या संपूर्ण प्रोजेक्टसाठी अब्जावधी डॉलरचा खर्च होणार आहे. ‘गीककायर’ या संकेतस्थळाकर या प्रोजेक्टची सर्वात आधी माहिती देण्यात आली होती. या प्रकल्पासाठी अब्जाकधी डॉलरचा खर्च होणार असल्याचे समजते. ‘प्रोजेक्ट कुईपर’ हे एक नके पाऊल आहे. या उपग्रहामुळे लाखो लोकांना अत्यंत केगकान इंटरनेटची सुकिधा मिळेल असा किश्कास ऍमेझॉनने क्यक्त केला आहे.


























































