साळवी स्टॉप येथे गवतांच्या भाळ्याला आग, हजरो रुपयांचे नुकसान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । रत्नागिरी

रत्नागिरी शहरातील साळवी स्टॉप येथे आज सायंकाळी गवताच्या भाळ्यांना आग लागली. रत्नागिरी नगर परिषदेचा अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाला. त्यानंतर युध्दपातळीवर आग विझविण्याचे काम सुरु होते. आगीचे  प्रमाण इतके प्रचंड होता की परिसरात धुरांचा लोट पसरला होता. या आगीत हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे.